कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत
मुंबई: सोमवार दिनांक 26 जुन 2023 पासून रात्री साडेदहा वाजता नव्याने सुरू होत असलेल्या कस्तुरी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर ही एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिल्पा कुलकर्णी आहेत. आज पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपण तिला पाहिलेले आहे.
या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आतापर्यंत जवळपास 20 मालिकांमध्येही अभिनयाचा प्रवास पुण केला आहे "सुरुवात छोटी असली तरी चालेल, मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे असते". असे मत व्यक्त करून आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना ही मालिका बघण्याचे आवाहन केले आहे. पुढील वाटचालीसाठी आशु सुरपूर हिला भरपूर शुभेच्छा.



No comments