web-banner-lshep2024

Breaking News

विनाबुकिंग लगेज नेणा-या चार हजार ६१० प्रवाशांवर ठाणे रेल्वेस्थानकात मागील सात महिन्यांत कारवाई

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
रेल्वेतून प्रवास करताना विनाबुकिंग लगेज नेणा-या चार हजार ६१० प्रवाशांवर ठाणे रेल्वेस्थानकात मागील सात महिन्यांत कारवाई करण्यात आली. या दंडात्मक कारवाईमुळे रेल्वेच्या तिजोरीत जवळपास साडेपाच लाखांचा महसूल जमा झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

No comments