web-banner-lshep2024

Breaking News

परभणी - चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला घसरली

BY - युवा महाराष्ट्र लाइव – परभणी |
जिंतूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या खुराणा कंपनीची शबरी ही खासगी ट्रॅव्हल्स गुरुवारी (6 ऑगस्ट) रात्री दहा वाजता महामार्गावरून घसरल्याची घटना घडली. जिंतूरपासून अडीच किमी अंतरावर असणाऱ्या अकोली येथील पुलाजवळ रिमझिम पावसात ही खुराणा कंपनीची शबरी (MH38 F9899) ही ट्रॅव्हल्स जात असताना अचानक ट्रॅव्हल्सच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला घसरली. यावेळी गाडीत 30 प्रवासी होते.













No comments