web-banner-lshep2024

Breaking News

द्रुतगती मार्गावर सावनी मिलेनियंम टॉवर पचपाखडी ठाणे येथे ट्रक पलटी

काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोल्डमाईन लॉजिस्टक ह्या कंपनीचा MH 46 E 5032 हा टाटाचा ट्रक पूर्व द्रुतगती मार्गावर सावनी मिलेनियंम टॉवर पचपाखडी ठाणे येथे पलटी झाला ह्यात कोणती ही जीवित हानी झाली नाही

No comments