माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा
स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व
हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली
वाहिली.
भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM
on
07:22:00
Rating: 5
No comments