आमदार बच्चू कडू यांना " शिवसंघर्षाचा जागर " सम्मान
BY - युवा महाराष्ट्र लाइव - दिल्ली |
आमदार बच्चू कडू यांना
" शिवसंघर्षाचा जागर " सम्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी कमलेश पाटील राष्ट्रीय.महासचिव
मराठा सेवा संघ , पंकज कणसे, दिल्ली प्रभारी संभाजी बिग्रेड, आकाश बांबोडे, डी.रंजीतकुमार,
प्रशांत उंदिरवाडे, व सहकारी। वंचितांसाठी अधुअपंगांसाठी गत 25 वर्षा पासून शिवश्री
बच्चुभाऊंच्मा संघर्षाला हा स्वराज्य सम्मान आज नवीन महाराष्ट्र सदनातील राजमुद्रा
साक्षीने प्रदान करण्यात आला ।




No comments