web-banner-lshep2024

Breaking News

बोटीत गिरीश महाजनांचा सेल्फी व्हिडीओ व्हायरल

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
कोल्हापूर-सांगलीत महापुराने जगणं मुश्किल केल्याने लोकांच्या डोळ्यात आसू आहेत. मात्र राज्याचे मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. मंत्रीमहोदय बोटीतून मदत करण्यासाठी फिरत आहेत की पिकनिक करत आहेत असा प्रश्न आहे. कारण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बोटीतील एक सेल्फी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन सेल्फीसाठी पोझ देताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.                                   

No comments