मुरबाड तहसिल कार्यालयात तहसिलदार अमोल कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहारासह तालुक्यात सर्व
शासकीय कार्यालय शाळा महाविद्दयालयात उत्साहाने
ध्वजारोहण करून स्वातंञ दिन साजरा करण्यात आला.मुरबाड तहसिलदार कार्यालयाच्या पटांगणात
तहसिलदार अमोल कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी ध्वजारोहण झाल्यानंतर
स्वातंञ्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला.या ध्वजारोहणाला नायब तहसिलदार,निवासी नायब
तहसिलदार,डी.वाय.एस.पी,तसेच विविध राजकीय,सामाजिक कार्यकर्ते,पदाधिकारी, पत्रकार,शासकीय
कर्मचारी उपस्थित राहून ध्वजाला मानवंदना दिली.



No comments