web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकरण ; महसुली जागेवर उभी असलेली 72 गाळयांची अनधिकृत इमारतीला ठाणे पोलिस अधिक्षीकांचा पाठिंबा


मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकरण ; महसुली जागेवर उभी असलेली 72 गाळयांची अनधिकृत इमारतीला ठाणे पोलिस अधिक्षीकांचा पाठिंबा...!

मुख्यमंञ्याकडे गाळे सिल करण्याची मागणी करून पणन मंडळाकडे चौकशी सुरू असताना ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षीकांचा गुटखा,मटका,जुगाराकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारे चौकशी न करता महसूली जागेवर उभी असलेली  इमारतीला दिले प्रोटेक्शन...!

मुख्यमंत्री साहेब हेच का सक्षम महाराष्ट्र पोलिस - सौ.ज्योतीतार्इ शेलार...!

No comments