web-banner-lshep2024

Breaking News

माणगाव विभाग देवा ग्रुप फाऊंडेशनच्या वतीने वाढदिवसानिमित्त गरजू गरिब शालेय विद्दयार्थ्यांना शालेय वस्तुंचा वाटप

बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क -  9623609100 (कुणाल शेलार)
BY -  कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – इंदापूर -
जगावेगळे ध्येय आणि जगावेगळी भुमिका प्रत्यक्षात आणून अन्यायाविरोधात न्याय मिळवून देणारी व गोर गरिबांना सदैव मदतीचा हात देणारी महाराष्ट्रात एकमेव ठरलेली संघटना देवा ग्रुप फाऊंडेशनचे नाव आज महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले असून वेळोवेळी नाविण्य उपक्रम राबवून विविध अशा शासकीय योजना गरिबांना मिळवून देण्यात सिंहाचा वाटा पटकावला आहे.
बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क -  9623609100 (कुणाल शेलार)
2019 च्या नविन वर्षाची सुरूवातच वाढदिवस केक आणि इतर खर्चावर साजरा न करण्याचा निर्धार देवा ग्रुप फाऊंडेशनच्या महाराष्ट्राच्या पदाधिकारी यांनी होता तेच चित्र सध्या या 6 महिण्यात दिसून येत आहे.या ध्येयात निव्वळ वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा तोच खर्च गोर गरिब गरजू शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्दयार्थ्यांना आर्थिक मदतीने तसेच शालेय साहित्याच्या मदतीने करता येर्इल अशी धारणा मनात बाळगली.तीच धारणा आज गोर गरिब गरजू शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्दयार्थ्यांना पुढे जाण्यात महत्वपुर्ण घटक ठरला आहे.
बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क -  9623609100 (कुणाल शेलार)
असाच घटक म्हणजे माणूसकी जपणे म्हणता येर्इल.हीच माणूसकी देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजितशेठ ढोले,महाराष्ट्राचे लाडके मार्गदर्शक तथा महाराष्ट्र सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रीयन पदाधिकारी यांनी सामाजिकतेच्या वारसातून पुढे नेण्यात शिखर गाठतांना दिसला आहे.याचे स्पष्टीकरण म्हणजे माणगांव तालुक्यातील देवा ग्रुप फाऊंडेशन पदाधिकारी यांचे देता येर्इल.
बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क -  9623609100 (कुणाल शेलार)
माणगांव येथील तालुकाध्यक्ष विजय सालदूर तसेच इंदापूर विभागाचे अध्यक्ष अल्पेश मंचेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पोटनेर,रूद्रेली,माकटि,नग्रोली,गंगेवाडी येथील शाळेतील गोर गरिब गरजू विद्दयार्थ्यांना शाळेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क -  9623609100 (कुणाल शेलार)
या उपक्रमास माणगाव जिल्हापरिषदचे अध्यक्ष स्वाती नवगने,ग्रुप ग्राम पंचायत पोटनेर सरपंच बबन काजारे,उपसरपंच श्रृती दांडेकर,इंदापुर विभाग देवा ग्रुप फाऊंडेशनचे दत्ता पाटोळे,आकाश मंचेकर तसेच माणगांव विभागाचे उमेश यादव(उपाध्यक्ष),विनीत म्हस्के(सचिव),जितु बार्इ भोनकर,अवि म्हस्के (खोत),विकी डुरकर,अवि हाटे,शेखर शेलार,मंदार खडतर,विकी जंगम,अल्पेश कापडेकर,स्वप्नील साळवी,केतन हरणे,साहिल शिंदे,धनाजी खरात,यश खामकर आदी पदाधिकारी,सदस्य तसेच शिक्षक,कर्मचारी वृंद व शाळेतील विद्दयार्थी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

No comments