web-banner-lshep2024

Breaking News

राष्ट्रवादी पक्षाचे नेते गणेश नाईक व आमदार संदीप नाईक यांनी पक्ष सोडणार नाही असे केले जाहीर

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |

राष्ट्रवादी पक्षाचे नेते गणेश नाईक व आमदार संदीप नाईक यांनी पक्ष सोडणार नाही असे जाहीर केले असुन तसे टिव्ही माध्यमांना कळविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी असे आहवान करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्हशी बोलताना सांगितले.

No comments