शिवळे महाविद्दयालयात मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
जनसेवा शिक्षण मंडळाचे शांतारामभाऊ घोलप कला,विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्दयालय शिवळे येथील इतिहास विभागाच्या वतीने दि.23/07/2019 ते 30/07/2019 या दरम्यान मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे.या वर्गासाठी श्री.महेश जोशी (वसुंधरा भाषा मोडीलिपी संवर्गन केंद्र,पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत तरी ज्यांना मोडीलिपी प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.गीता विशे मॅडम (मो.नं.8355963113)व प्रा.जी.एम.घुटे सर(मो.नं.9657261974) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



No comments