web-banner-lshep2024

Breaking News

आग्र्याजवळ नाल्यात पडली बस, 29 ठार

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – उत्तर प्रदेश |
यूपीच्या यमुना एक्स्प्रेसवेवर सोमवारी सकाळी एक बसचा भीषण अपघात झाला. ही बस लखनऊवरून दिल्लीला जात होती. तेवढ्यात आग्र्याच्या झरना नाल्यात ती कोसळली. पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. या अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी उपस्थित आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रवाशांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

No comments