एच. एस् .सी परीक्षेत मोहोळ येथील अफशीन आतार हिने कॉमर्स विषयात ध्वघवीत यश केले संपादन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
एच. एस. सी . परीक्षाचे
नुकतेच निकाल झाहीर झाले
असून या परीक्षेत यंदाही
मुलीनीच बाजी मारली असून मोहोळ येथे राहणारी
अफशीन यासीन अली आतार हिने
कॉमर्स विषयात ध्वघवीत
यश संपादन केले . असल्याने अफशीत आतार हिचा सर्व स्तरातून
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अफशीन आतार हिने पुणे येथील गुलटेकडी
परिसरातील क्रिंसेट ज्युनिअर कॉलेज इंग्लीश मिडीयम
१ली ते एच . एस .सी . शिक्षण उत्तीर्ण केले
असून अफशीन आतार हिने वाणिज्य या विषयात
८६.०५ टक्के मार्क प्राप्त केले असून या यशाचे
श्रेय आई , शिक्षक यांना जात असल्याचे सांगितले. व पुढे सी .ए.
बनणार असल्याचे तिने शेवटी सांगितले.



No comments