मोहोळ शहरात येतेय आठ दिवसाआड पाणी;टँकरचे पाणी मुरतंय कुठे नागरिक त्रस्त;पाणी आणण्यासाठी पायपीट सुरू
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
मोहोळ शहरातील पन्नास हजार
लोकांना पाणीपुरवठा करण्यात मोहोळ नगर परिषद प्रशासनाला
अपयश आले असून शहरात आठ
दिवसांआड पाणी येत नसल्यामुळे
मोहोळ शहरातील नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. पाणी टॅचाई जाणवत असताना टॅक्सची
मागणी करून देखील मोहोळ शहरातील नागरिकांना
पाणी मिळत नसल्याने मोहोळ वाशियात संतापाची
लाट पसरली आहे. मोहोळ शहरांव्या बहुतांश भागात
आठ दिवस पाणी येत नाही त्यामुळे ऐन उन्हाळ्यात
नागरिकांवे पाणीसाठी हाल होऊ लागले आहेत. बागवान
चौक,चIटी गल्ली , कुंभार गल्ली , बाजार - पेठ येत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी पायपीट करावे
लागत असून याबाबत नागरिकांनी नगरपरिषद संबंधिताकडे
तक्रार करून देखील याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष
केले जाते.



No comments