पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटवर दिल्या ईदच्या शुभेच्छा
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
ईद-उल-फितरच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवर इंग्रजी आणि उर्दू भाषेतील
फोटो पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले की,
“ईद उल फितरच्या सर्वांना शुभेच्छा” देशभरात ईद साजरी केली जात आहे. दिल्ली, मुंबई,
जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेशसोबतच सर्व राज्यातील मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.


No comments