गुटखा बंदी वर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला
BY - महेश भगत,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
गुटखा बंदी वर पुन्हा एकदा
प्रश्न निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणार् या लांब पल्याच्या
गाडीत बिंदास्तपणे गुटखा विक्री केली जाते. यावर रेल्वे प्रशासनांच पुर्णपणे दुर्लक्ष
आढळून आले संबंधित रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा रक्षक यांच्या कामगिरी वर प्रश्न
निर्माण झाला आहे. कोणत्या प्रकारची व कशी तपासणी होते यातून दिसून आले.यावर रेल्वे
प्रशासन यांनी अशा विक्रेत्यावर कारवाई करावी व सक्त शिक्षा द्यावी



No comments