जात पडताळणी अध्यक्ष,उपायुक्तांवर निलंबनाची कारवार्इ करा ; अन्यथा माझ्या जिवाला काही बरेवार्इट झाल्यास शासन जबाबदार - नंदीनी शेलार
BY,विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - ठाणे
माझ्या शिक्षणावर प्रश्न चिन्ह उभे करून जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी 1967 चा पुरावाच द्दयावा असे हट्टीपणा करनार्या प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्ष,उपायुक्त,कर्मचारी यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवार्इ करावी अन्यथा माझ्या जिवाला काही बरेवार्इट झाल्यास त्यास जातपडताळणी सर्व अधिकारी,कर्मचारी,मुख्यमंत्री व संबंधीत मंत्री जबाबदार राहतील असा इशारा शालेय विद्दयार्थीनी नंदिनी शेलार हिने दिला आहे.तसेच बातम्यांचा खुलासा मागणार्या अधिकार्यांना लेखी जबाब दिला आहे.
शालेय शिक्षणासाठी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलार्इन अर्ज सादर केल्यावर मुल् पुरावे जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालय,नवी मुंबर्इ कोकण भवन बेलापूर (सि.बी.डी) येथे सादर करण्यास आम्ही गेलो असता आमचे कागदपत्र सादर करून घेतले नाही.याविरूध्द न्याय मागण्यासाठी आम्ही सोशय मिडीया व प्रिंट मिडीयाकडे आमच्या व्यथा मांडल्या तद्नंतर आमचे पुरावे दाखल करून घेतले परंतू आमच्याकडे आमची जात सिध्द करणारे कागदपत्र नाहीत असा शेरा मारून आम्हाला 23/10/2018 रोजी सुनावणीस बोलवले.11ः30 वाजताची सुनावणी साडेबारानंतर घेण्यात आली.तेथे उपस्थित अध्यक्ष यांनी तुमचा 1967 चा पुरावा सादर करा तरच आम्ही दाखला देवू अन्यथा आम्ही निर्णयात असे लिहू की,तुम्ही कागदपत्र सादर केले नाहीत,म्हणून अर्ज निकली काढण्यात येर्इल.त्यावेळी आम्ही सांगितले की,तुम्ही घटनास्थळी जावून तलाठी,सर्कल,तहसिलदार, सरपंच,पोलिस पाटील यांना घेऊन पंचनामा करावा असेही सुचविले आहे.
सुनावणीस उपस्थित आम्ही खापर पंजोबांची नोंदी तहसिल कार्यालय,भिवंडी येथे नाहीत असे लेखी तहसिलदांचा दाखला सादर केला.सोबत खापर पंजोबापासून वंशावळ सादर केली.वडीलांपासून अर्जदार तसेच रक्ताच्या नातेतील सख्या चुलत आजोबांचा जातप्रमाणपत्र पडताळणी दाखला जोडला.जमिनींचे 1956 सालापासूनचे सातबारा उतारे,फेरफार,आधारकार्ड,भारतीय नागरिकत्व मतदान ओळखपत्र,वंशावळ, सत्यप्रतिज्ञापत्र सर्व कागदपत्र सादर केले असताना 1967 चा पुरावा सादर करा ते सुध्दा तुमचाच,मग 1967 च्या पुर्वी जन्म फक्त माझ्या आजोबांचा झाला असून त्यांची 14 नंबर नमुन्यामध्ये नोंद नाही.त्यामुळे आम्ही चुलत आजोबांचे नमुना 14 व जातपडताळणी प्रमाणपत्र जोडले आहे ते सर्व कागदपत्र फेकून देवून दाखला मिळणार नाही.अशी मनमानी भाषा वापरून मी कोण आहे ? माझी माहिती आहे का ? हा काय भेंडी बाजार आहे काय ? असे उध्दट सवाल करून अध्यक्ष व उपायुक्तांनी दबंगशाही केली असता आम्ही तुम्हीच आमची जात ठरवून द्दया अशी मागणी केली असून त्यांच्या मनमानीने माझी मानसिकता ढासळवली आहे.त्यामुळे मला काही बरेवार्इट झाल्यास कोकण भवनचे जातपडताळणी अध्यक्ष,उपायुक्त,कर्मचारी या सर्वांना जबाबदार धरावे असा माझा जबाब असून मी मिडीयासमोर मांडत आहे,त्याला मिडीयांनी प्रसिध्दी देऊन मला न्याय द्दयावा अशी विनंती नंदिनी शेलार हिने केली आहे.

अधिकारी यांच्या मनमानीला लगाम घातला पाहिजे
ReplyDelete