सरकारी काम अन .. करून थांब ; ठाणे जिल्हयातील लिपीक संवर्गातून पदोन्नती धुळखात पडून
BY, कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड -
सरकारी काम अन .. करून थांब ही म्हण तर गाजतच आहे.सामान्यांच्या कामात दिरंगार्इ होतेच परंतू अधिकार्यांच्या कामाचेही दिरंगार्इचे चित्र ठाणे जिल्हयात उमटले आहे.पदोन्नतीचा विषय आता चर्चेत येत असून ठाणे जिल्हयातील पदोन्नती प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत.पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी जेव्हा ठाणे जिल्हयाचा पदभार स्विकारला होता.तेव्हा पालघर जिल्हयातील पदोन्नती पदे भरली गेली परंतू ठाणे जिल्हयातील पदोन्नती विषय आजही धूळखात पडून आहे.
गेल्या काही महिण्यापासून पदोन्नती विषय रखडला असून ठाणे जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयातील दफ्तरी विविध पदे पदोन्नतीच्या रिक्त आहेत.यामुळे हा कर्मचार्यावर अन्यायच झाला आहे असे दिसून येत असून याकडे जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र समोर येत आहे.वेळोवेळी सामान्यांच्या समस्या वाढत असून त्याकडेही पाठपुरावा व्यवस्थित होत नसताना आता चक्क अधिकार्यांच्या या गंभीर प्रश्नाला रखडवत पदोन्नती विषय धूळखात आहेत.पालघर जिल्हयातील जिल्हाधिकारी यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले परंतू ठाणे जिल्हयाच्या पदोन्नतीचं काय झाल याची दखल आज घ्यायला कोणी पुढे येत नाही.पालगर जिल्हयात रिक्त असलेली पदोन्नती पदे भरली गेली तर त्याचा परिणाम ठाणे जिल्हयातील शासकीय अधिकारी लिपीक वर्गावर उमटला आहे.मिटींगा होतात परंतू निर्णय नसल्याने कित्येक पदोन्नती आज ठाणे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.आता याकडे कोण लक्ष घालणार असे प्रश्न उपस्थित झाले आहे.

No comments