सुवर्ण मोहोत्सवी सत्कार समारंभ
मुरबाड ः सुनिल गडगे ः
ठाणे जिल्हा परिषदेमध्ये 11 जून 1962 साली प्रा.शिक्षक म्हणून नोकरीस लागलेले मुरबाड तालुक्यातील सासणे गावचे रहिवासी श्री.धर्मा देऊ खंडागळे हे आपल्या सेवेतून वयाच्या 58 व्या वर्षी निष्कलंकीत 38 वर्षे सेवा पुर्ण करून सप्टेंबर 2000 साली सेवा निवृत्त झाले.
सन 2001 पासून ते ठाणे जिल्हा प्रा.शिक्षक पेन्शनर्स आसोसिएशन या शिक्षकांच्या सेवाभावी संगटनेमध्ये सदस्य झाले.त्यांनी सप्टेंबर 2017 साली आपल्या वयाची 75 वर्षे पुर्ण केली.त्या प्रित्यर्थ सदर संगटनेने अध्यक्ष मा.सिताराम धर्माजी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष मा.देसले,सचिव श्री.रोठे,खजिनदार श्री.न.ल.जामधरे,वरीष्ठ सदस्य मा.घरत गुरूजी,श्री.चि.मो.घोलप गुरूजी.ता.बा.गोडांबे गुरूजी,ठोसरे गुरूजी तथा (अण्णा) यांच्या हस्ते श्री.धर्मा देऊ खंडागळे गुरूजींचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन यथोचित स5कार करण्यात आला.यावेळी सत्कारार्थीने सर्व शिक्षक बंर्धूभगिणींचे शबचिंतन करून सर्वांना धन्यवाद करत या सेवापुर्ती कार्यक्रमाची सांगता झाली.


No comments