आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद केव्हा मिळणार
BY, कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
आजचा मुरबाड आणि कालचा मुरबाड पाहिला तर जमीन आणि आकाशाचा फरक जाणवेल.पहिलेचे चित्र पाहिले तर मुरबाड हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जायाचा.यामध्ये तालुक्याचा विषय हा ग्रामपंचायतीचा होता परंतू वास्तविक भुमिका आपण आजची पाहिली तर त्याच मुरबाड ग्रामीण भागाचा शहर आणि मुरबाड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर केले.हे केवळ आमदार किसन कथोरे यांच्या धडाकेबाजी कार्यानेच.
![]() |
| आमदार किसन कथोरे |
मुरबाड ग्रामीण भाग जेव्हा होता तेव्हा विविध सम्स्या भेडसावत होत्या तेव्हा महत्वाची भेडसावणारी समस्या म्हणजे पाणी टंचार्इ व विकास कामांना गती प्राप्त नव्हती.कोसो दुृर वर जाऊन महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते परंतू आमदार किसन कथोरे यांनी जेव्हा भाजपातून निवडणूक लढविली आणि त्यांच्या कार्याला पाहून मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी त्यांना विश्वासाने निवडून दिले त्यांच्या विश्वासाला खरे उतरून महिलांच्या पाणी टंचार्इ समस्या नाहिसी केली.5-5 तास विद्दयुत भारनियमन होत होते आता भारनियमन बंद झाले.आज आमदार किसन कथोरे साहेबांनी मुरबाडचा विकास केला असा विकास इतिहास जमा आहे याचा पुरावा म्हणून त्यांचे कार्य मुरबाड तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला महिती आहे.त्यांनी दिलेला शब्द आणि दिलेल्या वचणाला आपल्या सम्राट कार्याने सिध्द केले आहे.असे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी कित्येक मुलींचे कन्यादान केले,वेळोवेळी युवा तरूणांना मार्गदर्शन,विकास कामे काय असतात हे केवळ दमदार आमदार किसन कथोरे यांच्या कार्यप्रणालीतून तमाम जनतेसमोर आले आहे.स्वतःचा विचार न करता नेहमी दुसर्यांचा विचार करून समाजकार्याला चालना देणारे कथोरे साहेब मंत्री स्तरावर असायला हवे आहेत असे मत व्यक्त होत आहे.महाराष्ट्राच्या नकाशावर मुरबाडचे विकास वादळ म्हणून आमदार किसन कथोरे यांच्याकडे पाहिले जाते.त्यांचे कार्य तालुक्या स्तरावरचे नसून महाराष्ट्र,राज्य स्तरावरचे आहेत मग अशा माणसाला भाजप सरकार मंत्री पद केव्हा देणार अशी चर्चा सद्दर सुरू आहेत.किसन कथोरे यांची वाणी मधाहुनी गोड म्हणून त्यांना कुठेच नाही तोड.
आमदार किसन कथोरे यांना मंत्री पद भाजपा सरकारने दिल्यास तालुक्यासमवेत जिल्हयाचा व महाराष्ट्र राज्याचा फायदा होर्इल.आज कोकणाचा दिपस्तंभ म्हणून त्यांची ख्याती आहे.किसन कथोरे यांच्यामुळे भाजपाला मोठा फायदा झाला असून मोठा मताधिक्य त्यांच्या समवेत आहे.या भागातील माणूस पक्षाला विचारत नसून माणसातील माणसाला विचारत आहे आणि एकमेव असे कथोरे साहेब आहेत कि ज्यांच्या खदे समर्थकाला पक्षपेक्षा साहेब मोठे वाटतात.या ठिकाणी कोकणातील जणता आमदार किसन कथोरे यांनाच आपले पक्ष समजून त्यांच्या मायेच्या सावलीखाली आहेत कारण कथोरे साहेब नेते म्हणून नव्हे तर एक वडिल,भाऊ,मित्र म्हणून सर्वांच्या सुख दुखःत असतात.अशा दमदार आमदारांना मंत्री पद मिळाल्यास भाजपा सरकार उंच गरूड शिखर गाठू शकेल यात तीळ मात्र शंका नाही.कारण आजपर्यंत स्वतःसाठी काही न करता नेहमी जनसामान्यांसाठी आपले कार्य केल्याने मी उद्दयाला महत्व देत नाही परंतू आज माझ्या कार्याला उदयापेक्षा जास्त गतीने करेल,उदयाचा काय भरवसा असे विचारांचे मुरबाडचे दमदार आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपदापासून वंचितच ठेवले आहे.परंतू किसन कथोरे यांना मंत्रीपद भाजपा सरकारने दिले तर ठाणे जिल्हयासह कोकणातील भाजपा सरकार कधीच पडणार नाही हे दुधाहूनी पांढरे सत्य आहे.कारण आमदार कथोरे तिथ लाखो करोडो जनता आणि जीथं विश्वासाची जणता त्या पक्षाला कोणीही हलवू शकणार नाही हे काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.प्रथम मुरबाड विकासमंचाच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी निर्भिड,दमदार,कार्यसम्राट,कोकण भाग्यविधाता,ठाणे जिल्हयाचे मास्टर माईंड आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणी नंतर तमाम समर्थकांनीही आमदार किसन कथोरे साहेबांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी केली होती अशा मागणीकडे महाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंत्रीपद द्दयावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



No comments