web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड व्हिसडम शाळेच्या चौकशीला अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अपयशच - सौ.ज्योतीतार्इ शेलार



* मुरबाड व्हिसडम शाळेच्या चौकशीला अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अपयशच...
* व्हिसडम शाळेची चौकशी वरिष्ठांच्या आशिर्वादाने गुलदस्त्यातच ; शिक्षणमंञ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांची लयलूट चालूच ...
* नागरिकांना लुटणार्‍या व्हिसडम शाळेची फेरचौकशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतंञ्य पथक नेमूण करावी - आमदार किसनराव कथोरे मुरबाड विकासमंच संस्थेच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांची मागणी...
https://youtu.be/UcuCvzMjehA

No comments