स्वप्नील नितीन चव्हाण याचे बारावी परिक्षेत सुयश
BY, कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - उल्हासनगर -
महाराष्ट्र राज्य माध्य्ममिक व उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांनी आज बारावीचा निकाल जाहिर केला असून हा निकाल 1 वाजता वेबसार्इटवर जाहिर केला.
![]() |
| स्वप्नील नितीन चव्हाण याचे बारावी परिक्षेत सुयश... |
निकाल पाहण्यासाठी सर्व विद्दयार्थ्यांनी मोठया उत्सुकतेने गर्दी केली आहे.उल्हासनगर येथिल स्वप्नील नितीन चव्हाण हाही या परिक्षेमध्ये विज्ञान शाखेतून बसला होता.मोठया पराकष्टाने स्वप्नीलने मेहनत घेतली होती.त्याची आर्इ सौ.निलम नितीन चव्हाण यांची इच्छा होती की,आपल्या मुलाने परिक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या देशासाठी काहीतरी करावे अशा आर्इच्या आशिर्वादामुळे तो आर्इचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी परिक्षेत खरा उतरला आणि त्यानी अखेर यश प्राप्तच केले.कोणाच्याही स्वप्नाला तडा नाही जाणार अशा जिद्द,चिकाटीने त्यानी प्राभुत्व मिळवळे.आणि तो बारावीमध्ये चांगल्या टक्केवारीने पास झाला.ते म्हणतात ना केल्याने होत आहे रे आधी केलेसी पाहिजे असाच विश्वास स्वप्नीलने संपादन करून दाखवले आहे.त्याने परिक्षेत प्राभुत्व मिळवल्याने संपुर्ण उल्हासनगर शहरात,स्वप्नीलच्या कुटूंबात व संपुर्ण अशोक वन कॉलेनीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.



No comments