web-banner-lshep2024

Breaking News

आर.आर.सोमवंशी कर्तव्यदक्ष प्रशासक अधिकारी

BY,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - ( सि.र्इ.ओ.कुणाल शेलार )
ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील इंजिनियर आर.आर.सोमवंशी यांनी ठाणे,पालघर कोकणाचे लोकनेते आमदार किसनराव कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मुरबाड,भिवंडी,कल्याण, अंबरनाथ  परिसरातील विकासाला चालना दिली.त्याचबरोबर समाजसेवेचे वृत्त जोपासले.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी आमचे युवा महाराष्ट्र लार्इव्हचे सि.र्इ.ओ.कुणाल शेलार यांनी चर्चा करून शुभेच्छा दिल्या आहेत.
       पुढिल वर्षी रिटायर्डमेंट घेणार्‍या या अधिकार्‍यांनी सर्वांशी माणुसकीचे नातं जोपासलं मात्र,राजकीय नेता लोकप्रतिनिधी कोणीही असो त्यांच्या विकासीत चळवळीला दखल घेऊन शासकीय कामे चांगल्याप्रकारे करून घेतली.मात्र त्यांच्या डोळयासमोर आदर्श राहिला तो फक्त आमदार किसनराव कथोरे साहेबांचा.
आर.आर.सोमवंशी लोकनेते किसनराव कथोरे यांच्या लोकप्रिय विधवा,महिलांच्या मुलीचे कन्यादान योजनेत आर.आर.सोमवंशी समाजसेवेतून अभिप्राय झाले.आहेत.त्यांना वाढदिवसाच्या स्वप्नज्योती टार्इम्स व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी व त्यांच्या संपादकीय मंडळाकडून मनपुर्वक शुभेच्छा !

No comments