web-banner-lshep2024

Breaking News

राम रेपाळे यांची पुन्हा एकदा ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी सभापती पदी निवड

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे येथील कतृत्व कंखर अधिकारी राम पांडुरंग रेपाळे यांची ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी सभापती पदी पुन्हा एकदा त्यांची नियुक्ती झाली असुन त्यांना 
शिवसेना कार्यकर्ते,पदाधिकरी यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments