सामाजिक बांधिलकी मधून सरकारी काट्यांची हि सांगली -कोल्हापूरसाठी मदत
BY
- सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे
|
पुण्याच्या सायन्स अंड टेक्नोलोजी
ह्या भारत सरकारच्या खात्य मार्फत सांगली आणि
कोल्हापूर करांसाठी तासाला दोन हजार लिटर पाणी प्युरीफायर (पाणी शुध्द करणारी ) मशीन
आज सायंकाळी सांगली आणि कोल्हापूर साठी प्रत्येकी एक अश्या दोन मशीन रवाना करण्यात
आल्यात परंतु शिरोळच्या पुलावर पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि पूल धोकादायक झाल्याने
कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांनी अध्यादेश काढला
त्या पुलाचे ऑडीट झाल्या शिवाय त्या पुलावरून कोणतीही वहातुक करता येत नाही
त्यामुळे हे पाणी शुद्धीकरण
मशीन अडकून पडल्या आहेत त्या मशीन पुढे पाठविण्यासाठी
विशेष परवानगी मिळविण्याचा प्रयत्न पुणे CID च्या ADD SP वैशाली माने ह्या म्हणून प्रयत करीत आहेत परंतु
सांगली शहरात लाईट नसल्याने कोणाशी हि संपर्क होऊ शकत नसल्याने ह्या माशी शिरोळ जवळ
अडकल्या आहेत त्या मुळे ह्या दोन्ही मशीन्स जिल्हाधिकार्यांच्या परवानगी शिवाय पुढे
जावू शकत नाहीत




No comments