web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड म्हसा रस्त्यावर मोठी जिवीत हाणी होण्याचा धोका ; भ्रष्टाचारी भाडखाव अधिकारी ठेकेदारांना सरकार आशिर्वाद

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
205 कोटी रूपये निधीच्या मुरबाड म्हसा पाठगाव रस्त्यावर हजारो जिवेघेणे खड्डे पडले असून वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.संपुर्ण रोड खड्डेमय झाल्याने रात्रीच्या वेळी मोठी जिवीत हाणी होण्याचा संभव आहे.
     अधिकारी ठेकेदाराचे टक्केवारी घेऊन दुर्लक्ष करतात तसेच भाजपा सेना सरकार ठेकेदाराशी दोस्ती निभवतात त्यामुळे या रस्त्याच्या कामात काही कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे.स्थानिक नागरिक वाहनचालक  यांना कोणीही वाली नसून भाजपा सेना सरकार भ्रष्टाचारी ठेकेदाराचे पार्टनर आहेत असे दिसून येते.काही दिवसापुर्वी ठेकेदारावर कारवार्इ करू,पडलेले खड्डे त्वरीत भरू,नागरिकांना अपघाती नुकसान भरपार्इ देवू असे लेखी आश्‍वासन दिले होते यांच रस्त्यावर गेल्या वर्षी 48 कोटी खर्च दाखवला त्यामध्ये 20 कोटीचा भ्रष्टाचार पि.डब्ल्यू.डी नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी केला असून त्याच्याकडेच 205 कोटीचा रस्ता पुन्हा तयार करण्याची जबाबदारी भ्रष्टाचारी अभय भाजपा सेना सरकारने दिली आहे.त्यामुळे ठेकेदाराची दादागिरी वाढली असून त्यांच्या गुन्हयांना अभय दिला जात आहे.(क्रमशः)




No comments