फुनाकोशी शोटोकोन कराटे डु असोसिएशन आयोजित कराटे स्पर्धेत मुरबाडचे कराटे पट्टु यशस्वी
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
ड्रगन इंडियन कराटे वेलफेअर असोसिएशन मुरबाड संस्थेच्या माध्यमातून कराटे नॅशनल स्पर्धेसाठी मुरबाडचे कराटेपट्टुंनी आपला सहभाग नोंदवत स्पर्धेत यश संपादन केले आहे.ठाणे जिल्हयातील नामवंत कराटे मास्टर ब्लास्टर म्हणून वसंत जमदरे सर यांचे नाव आहे.कराटे प्रशिक्षण हा आपल्या जीवनाचा महत्वपुर्ण भाग असून कराटेच्या माध्यमातून स्वतःच्या रक्षणाबरोबर उज्ज्वल भविष्य देशाचे रक्षण करण्याची धारणा आज प्रत्येक मुलांनी मनाशी बाळगली पाहिजे या दुरदृष्टीने आज कराटे मास्टर ब्लास्टर वसंत जमदरे सर,बॉक्सींग चॅम्पीयन धीरज पाथारे,कराटे ब्लॅकबेल्ट मास्टर मधुकर गायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्दयार्थ्यांनी कराटे प्रशिक्षण घेतले असून तालुक्या स्तरातुन देशपातळीवर मुरबाडच्या त्या कराटेपट्टुंनी गोल्ड,सिल्व्हर,ब्रॉन्स अशी अभिमानास्पद विजयाची सलामी दिली आहे.कराटे प्रशिक्षणातून आज प्रत्येक तरुण तरूणींच्या मनातलि भय दुर झाले आहे अशा प्रशिक्षणाची वाटचालीची सुरुवात मुरबाडच्या मायभुमीत शेतकर्यांचे सुपुत्र कराटे मास्टर ब्लास्टर वसंत जमदरे सर यााीं केली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्दयार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेत स्वतःला स्वाभिमानी असल्याची व मायभुमीसाठी काही तरी करायची धमक,जिद्द,चिकाटी निर्माण करून दिली आहे.
जिल्हयात असो वा राज्यात,नेहमी मुरबाडच्या त्यां कराटे पट्टुंनी मुरबाडची शान राखली आहे.सामना कितीही तगडा असो त्यावर हातोडा मारून विजय संपादन करण्याची धडाकेबाजी मुरबाडच्या व सरळगावच्या कराटे विद्दयार्थ्यांमध्ये आहे.
अशीच धडाकेबाजी पुन्हा मुरबाडच्या कराटे विद्दयार्थ्यांनी स्पर्धेत सहबाग घेऊन केली आहे.मुरबाड तालुक्यातील मुरबाड शहर व सरळगाव विभागातील लहान 11 कराटे मास्टरांनी नवी मुंबर्इ नेरूळ येथे झालेल्या नॅशनल कराटे स्पर्धेत भाग घेतला होता.त्या 11 पैकी 5 जणांनी गोल्डमेडल,4 जणांनी सिल्व्हर व 2 जणांनी ब्रॉन्स पटकावले आहे.सरळगाव येथिल नविन सुरू करण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षणाचे ब्लक बेल्ट मास्टर वसंत जमदरे सर व कोच मधूकर गायकर सर यांच्या पुढाकाराने ट्रेनिंग देऊन या स्पर्धेत बलाढय उडी मारली असून सर्वत्र विजय झालेल्या लहान कराटे मास्टरांचे व प्रशिक्षणार्थी वसंत जमदरे सर,धीरज पथारे सर,मधूकर गायकर सर यांचे ड्रगन इंडियन कराटे वेलफेअर असोसिएशन मुरबाड संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण घागस सरांकडून व जनतेकडून अभिनंदन होत आहे.
------------------------------------------
1. हर्ष लाटे (गोल्ड मेडल)
2. जान्वी साबळे (गोल्ड मेडल)
3. कृुपा उघडे (गोल्ड मेडल)
4. श्रवणी खेडकर (गोल्ड मेडल)
5. विश्वजीत रेडकर (2 मेडल)
6. सुरज गायकर ( सिल्व्हर मेडल)
7. अभय शर्मा (सिल्व्हर मेडल)
8. शुभांगी चव्हान (सिल्व्हर मेडल)
9. कुशल सकपाळ(सिल्व्हर मेडल)

No comments