web-banner-lshep2024

Breaking News

कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दांडीतील मच्छीमारांची मदत टीम दाखल

BY - युवा महाराष्ट्र लाइव - कोल्हापूर |
कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दांडी येथील मच्छीमारांची मदत टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मदतीसाठी दांडी येथील मच्छीमारांच्या मदत करण्यासाठी आले आहे कोल्हापूर येथे जात मदत कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज ही मदत टीम कोल्हापूर येथे  आली.आहे

No comments