उल्हासनगर मधील खड्ड्यांनी घेतला आणखीन एक बळी
BY - युवा महाराष्ट्र
लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 येथील हिराघाट मधील पंचशील नगर रोडवरील शाहनशाह
मटन शॉप समोर आज सायंकाळी रवी तापसी जैस्वाल नामक २८ वर्षीय तरूणाचा टँकर खाली चिरडल्याने मृत्यू झाल्याने नागरिकांचा
संताप झालाय खड्ड्यान मुळे अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत



No comments