वारणासीमध्ये देेवदर्शनासाठी गेलेले मुरबाडचे 110 भक्त प्रवासी 20 तास आडकले
वारणासीमध्ये देेवदर्शनासाठी गेलेले मुरबाडचे 110 भक्त प्रवासी 20 तास आडकले;मंडुवाडीह रेल्वे स्टेशन मध्ये परतीच्या प्रवाशी रिजर्व्हेशन तिकिटे असताना मुंबर्इकडे येणारी एक्सप्रेस ट्रेन आली नसल्याने रेल्वे स्टेशन मास्तरने केले तिकिटाचे पैसे परत 110 वृध्द महिला पुरूष भक्तांचा आक्रोश.. .
गाडी नाही सोय करा खासदार कपील पाटील अन्य लोकप्रतिनिधीना फोन कोणाचीही मदतीचा फोन गेला नाही.
मध्येरात्री भक्तांचा व्हीडीओ ''युवा महाराष्ट्र लार्इव्ह''च्या कार्यालयात...!
मदतीसाठी युवा महाराष्ट्र लार्इव्ह चॅनलच्या वृत्तसंपादीका ज्योतीतार्इ शेलार यांच्या टिमने केला विविध यंत्रणा भक्तांशी साधला मदतीचा संवाद...!
भरपावसात मुरबाडचे 110 भक्त प्रवाशाना न्याय नाही...
नेते झोपले प्रशासन बेफीकर मुरबाडच्या भक्त प्रवाशाच्या जिवीतास काही बरे वार्इट झाल्यास उग्र आंदोलन करू विकासमंचचा इशारा...


No comments