पुरग्रस्थाच्या समस्येसाठी राष्ट्रवादीचा मुख्याधिकारी याना घेराव
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव - गणेश नगर |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.कालिदास देशमुख ,रमेश चव्हाण, ज्योती वैद्य व गणेश नगर व रमेशवडीतील रहिवशी पूर ग्रस्थाने बाधित झालेल्या लोकांच्या समस्या बाबत मुख्यधिका-याना घेराव घालन्यात आला.सत्संग विहार येथिल पुराने बाधित झालेले व तेथे आश्रयात असनारे कँसर चे रुग्ण व विदेशी नागरिक यांना लागना-या टँकरच्या पाण्यासाठी नगरपालिकेकडे मागणी केली असता त्यानी सकाळी 10 वा. देतो म्हणून संगितले आणि थोड्या वेळाने टँकर पाठवतो असे करता करता सन्ध्याकाळी नगरपलिकेचे अभियंता श्री. विके यानी सस्तंग मधिल महिलेला उलट उत्तर देऊन पाणी देता येणार नही पाण्याचे ऑफ़िस बंद झाले असे सांगीतेले.या बाबत मी मुख्याधिकारी यांना विचारले असता त्यानी उडवा उडवीचे उत्तर दिले.
--------------------------------------------------
विदेशी लोक बोरिंग च पानी पिणार आहेत का अशी उद्धट उत्तरे दिली.या सर्व प्रश्नांन बाबत मुख्यधिकरी याना घेराव टाकण्यात आला .तसेच या विभागातील औषध फवरनी साफसफाई नाल्याची सफाई तसेच पूर बाधित लोकांची यावर्षीची घरपट्टी माफ करावी अशी मागणी नगरपालिकेला करण्यात आली. - श्री.कालिदास देशमुख
--------------------------------------------------



No comments