web-banner-lshep2024

Breaking News

आमदार किसनराव कथोरे यांना कोणतेही काम अशक्य नाही ; तीन दिवसात काम तीन तासात केलं ; रायता पुल प्रवास सुरू

 BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सरकारसह बडे बडे नेत्यांना शक्य नाही अशी धमक कामगिरी करणरे नेतृत्व आमदार किसनराव कथोरे यांचा अनुभव सार्‍या राज्याला लोकसभांसह विविध निवडणूकीत आला,पक्षवाढीत आला.देशाला माळशेजघाटात उभ्या राहणार्‍या पर्यटन स्थळांच्या पुलावरून आला,अधिकार्‍यांना अनुभव त्यांच्या विकासावरून आला.पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना पुराच्या पाणातून काढताना आला आणि राज्याच्या मुख्यमंञ्यांसह प्रवाशी वाहन चालकांनाच नव्हे तर नदीच्या प्रवाहाला सुध्दा रायता पुल अवघ्या तीन तासात केला याचा अनुभव कायमचा हृदयात राहिला.
 मुख्यमंत्री मुरबाडला ज्या रस्त्यातून येणार हाच रस्ता 27 जुलैच्या रात्री रायता खचला.तीन दिवस वाहतूक बंद राहिल अशी अफवा झाली.पर्यायी रस्त्याची चाचपाणी सुरू झाली मात्र,29 जुलैला मुख्यमंत्री येताना मुरबाडच्या चौबाजुने रस्ते स्वच्छ आणि सुसज्ज ठेवणार्‍या आमदार किसनराव कथोरे यांनी रायताा पुलाची अवघ्या तीन तासात दुरूस्ती केली आहे.
      विकासात ज्यांच कामभारी,नावभारी त्याला नदीचा प्रवाहाच काय समुद्र सुध्दा घाबरतो याचा अनुभव रायता पुलावर आलाच मात्र,मुरबाडमध्ये काल जेथे घाणीचे साम्राज्य होते तेथे झाडे लागवडीत मुरबाड शहाराचा चेहरामोहरा दोन दिवसात बदलून टाकलायं.म्हणून मुख्यमंत्री साहेब या या मुरबाड आपलास असा

No comments