web-banner-lshep2024

Breaking News

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता

देशातील सर्वात मोठे कॉफी रेस्टॉरंट 'कॅफे कॉफी डे' अर्थात, 'सीसीडी'चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी उल्लाल येथील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचीही चर्चा आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला आहे

No comments