अजिंक्यतारासह साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवार दि. ३१जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यकर्ता स्नेह मेळावा
शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सह साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवार दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या वेळेत बदल झाला असून सदर कार्यक्रम *बुधवार दि ३१ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.


No comments