आजच्या संक्षिप्त घडामोडी...!
● राज्यात दुष्काळग्रस्त भागात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पाऊस) प्रयोग करण्याच्या सरकारच्या हालचाली
● राज्यात सरसकट कर्जमाफी करण्यासंदर्भातील चाचपणी राज्य सरकारने केली सुरू
● एनडीएतील 36 घटक पक्षांचे नेते डिनरला उपस्थित, तीन पक्षांनी पत्र लिहून पाठिंबा दर्शवलाय : राजनाथ सिंह
● उद्योगपती अनिल अंबानींकडून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्डविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे
● महसूल, नफा व आर्थिक उलाढालीच्या निकषावर रिलायन्स इंडस्ट्रीज ठरली देशात अव्वल कंपनी
● सहाशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ भारतात तस्करीसाठी नेणारी पाकिस्तानी बोट जप्त
● एसटी महामंडळाकडून 19 दुष्काळग्रस्त गावे दत्तक, टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात
● शाओमी बंद करतोय Redmi Note 7, तीन महिन्यांपुर्वीच झाला होता लॉन्च, शाओमीने दिला दुजोरा
● विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या अंतिम संघात इंग्लंडने जोफ्रा आर्चरला दिली संधी
● अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतेयa

No comments