रस्त्यावर थाटलेल्या डॉक्टरांच्या चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या जबाबाशिवाय शासनाच्या अधिकार्यांनी शासनास केला खोटा चौकशी अहवाल
* रस्त्यावर थाटलेल्या डॉक्टरांच्या चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या जबाबाशिवाय शासनाच्या अधिकार्यांनी शासनास केला खोटा चौकशी अहवाल
* यापुर्वी सादर केलेला अहवालही होता खोटाच
* अनधिकृत इमारतीत मुरबाडच्या डॉक्टरांची चालणारी दवाखाने मुरबाड नगरपंचायत दाखल्यवरून केली अधिकृत
* सर्व प्रकारच्या रूग्णांवर एकच डॉक्टर उपचार करतात कसे ?
* मुरबाड शहरातील रूग्णालयात कोणत्या प्रकारचे रूग्ण दाखल झाले,मयत झाले,अपघात जखमी झाले याची नोंद जिल्हापरिषदच्या मॅनेजमेंट बनसोडेकडे नाही.
* कारखान्यातील कामगार व अन्य रूग्ण शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ किती प्रमाणात घेतात याची नोंद आरोग्य विभागाकडे नाही
* चुकीच्या उपचाराने मयत झालेल्या रूग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे नाही.
* या सर्व प्रकारची चौकशी न करता शासनास व आपल सरकार वरून तक्रारदारास अहवाल सादर करणार्या ठाणे अधिकारी व मुरबाड जिल्हापरिषद आरोग्य अधिकारी बनसोडे यांची चौकशी करा अन्यथा उपोषणे,आंदोलने करू असा मुरबाड विकासमंच संस्थेचा इशारा

No comments