web-banner-lshep2024

Breaking News

दुष्काळात राज्याला केंद्राकडून सहकार्याची हमी

BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - अहमदनगर 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाने जनसेवेसाठी बळ मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसेच दुष्काळी सावटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. साईबाबांच्या समाधी शताब्दी महोत्सव समारोपानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आले.

No comments