* मुरबाड तालुक्यात एकही रूग्णांस प्रधानमंत्री
जन आरोग्य योजनेचा लाभ नाही…!
* सर्वत्र योजनेचा बोलबाला असताना मुरबाडच का..?
मागे
* मुरबाड मधल्या आरोग्य योजनेचा पैसा कोणाच्या
खिशात…!
* संबधित आरोग्य योजनाच्या अधिकार्यांची चौकशी
व्होऊन शासनाने कारवार्इ करावी ‘’राजपा’’चे प्रदेशाध्यक्ष गौरव शेलार यांची मांगणी
|
No comments