web-banner-lshep2024

Breaking News

कुणबी समाज प्रतिष्ठान कल्याण शहरच्या वतीने शिक्षिकांचा सन्मान

By,युवा महाराष्ट्र लाईव्ह - कल्याण : 
येथील कुणबी समाज प्रतिष्ठान, कल्याण शहर ह्या सामाजिक संस्थेने समाजातील कल्याणस्थित सर्व शिक्षक शिक्षिकांचा यथोचित सन्मान करता यावा या उद्देशाने ‘लॉर्ड सुमतींनाथ’ सभागृहात शिक्षकदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.समाजातील सर्व स्तरातील सुमारे 50 शिक्षक उपस्थित होते. 

No comments