web-banner-lshep2024

Breaking News

आदिवासी भागात गोर गरीबांत सामाजिक कार्य झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता अभियान बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जल है तो कल है यासाठी जनजागृति...

BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - नवी मुंबई
5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून  सहज सेवा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम व पर्यावरणाचा जागतिक संदेश आपल्या स्वतःच्या गाडीवर रेखाटून नवी मुंबईमध्ये सामाजिक संदेश पोचविला यावेळी घणसोलीतील विभाग अधिकारी श्री नागरे साहेब rpg life sciences कंपनिमधील वरिष्ठ अधिकारी सीबीडी पालिका मुख्यालय येथे आयुक्त डॉ श्री रामास्वामी एन व   तुर्भे पोलिस स्टेशन येथील एपीआय खताळ साहेब खैरणे येथील राष्ट्रवादी कार्यालय crystal हाऊस येथे श्री माननीय खासदार संजीव नाईक साहेब व  व ऐरोलीतील वाढ ऑफिसमधील एन एम एम टीव्हीचे रिपोर्टर  श्री दीपक काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले नवी मुंबई मध्ये एकंदरीतसहज सेवा सामाजिक प्रतिष्ठान ने समाजापर्यंत सामाजिक संदेश देऊन जनजागृती घडवली यांच्या या उपक्रमांमध्ये श्री मोहन जाधव राहुल कांबळे अक्षय जाधव संताजी पाटील  व सुवर्णाताई जाधव आशाताई  शेकदारयांचे अभिनंदन होत आहे

No comments