आदिवाशी मुलावर मोफत शस्त्रक्रिया ,उप जिल्हा रुग्णालय यांचा पुढाकार
BY
: युवा महाराष्ट्र लार्इव्ह – उल्हासनगर
हीमोग्लोबिन ची
पातली अत्यन्त कमी
,परिस्थिति देखिल हलखिचि अश्या अवस्थेत असलेल्या त्या
आदिवाशी मुलाला उप जिल्हा
रुग्णालय प्रशासन यांनी हात दिल्याने त्याची
अवघड शस्त्रक्रिया अगदी
मोफत झाली .
आदिवासी दुर्गम
भाग टाकीपठार येथील
जिल्हा परिषद् शाळेत
इयत्ता 3 री मध्ये
शिकत असलेला राजेश यांच्या पाठीला
छोटीशी गांठ होती
,त्याच्या घरच्यानी त्याकडे दुर्लक्ष केले होते पण
हळू हळू ती
गांठ मोठी झाली
.आपल्या आजोबसह राजेश
ने उप जिल्हा
रुग्णालय गाठले अधीक्षक डॉ
सुधाकर शिंदे ,डॉ
कुलकर्णी यांनी त्याची प्राथमिक तपासणी
केल्यावर त्याची हीमोग्लोबिन अवघी
5 . 5 आढळली
त्यामुळे त्याची शस्त्रक्रिया करण्यास अड़चन
निर्माण झाली अधीक्षक डॉ
शिंदे ,डॉ कुलकर्णी यांनी
माजी अधिष्ठाता डॉ
संजय ओक यांच्याशी संपर्क
साधुन त्याना त्या
रुग्णाची माहिती देवून सहकार्य करण्याची विनंती
केली त्यांच्या विनंती
नुसार मझगांव येथील
प्रिंस अली खान
रुग्णालय येथे त्याच्यावर उपचार
सुरु झाले , सतत
4 दिवस त्याला रक्त
चढवन्यत आले ,एम् आर
आय काढले आणि
त्याच्यावर शस्त्रक्रिया करुण ती भली
मोठी गाठ काढण्यात आली, जवळ पास 11 दिवस
त्याला रुग्णालयात ठेवण्यात येवून
त्याचा मोफत उपचार
करण्यात आला .



No comments